सन 2021 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाची कार्यक्रम

सन 2021 मध्ये राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व.राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ नुसार मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत. परिशिष्ट दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे अन्यथा ती कार्यक्रम त्या दिवशी सादर करण्यात येईल

सन 2021 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाची कार्यक्रम





वरील परिपत्रकात हा बदल करण्यात आला आहे.
 १६ फेब्रुवारी ऐवजी
बाळशास्त्री जाांभेकर जयांती - २० फे ब्रुवारी, २०२१  - शनिवार  

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group