📢 सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी...

खालील योजना फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक. 10/01/2021 आहे


◆ काढणी पश्चात तंत्रज्ञान

◆ ट्रॅक्टर

◆ ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे

◆ पॉवर टिलर

◆ फलोत्पादन यंत्र औजारे

◆ बैलचलित औजारे

◆ मनुष्य चलित औजारे

◆ वैशिष्ट्यपूर्ण औजारे

◆ स्वयं चलित यंत्रे

◆ ठिबक सिंचन

◆ तुषार सिंचन

◆ पंपसेट/इंजिन / मोटर

◆ वैयक्तीक शेततळे

◆ शेततलाव प्लॅस्टिक अस्तरिकरण.

◆ कांदाचाळ , पॅक हाऊस, इत्यादी 

◆ जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व फळबागांना आकार देणे बाग लागवड (फळे, फुले, मसाले व सुगंधित पिके)

◆ मधुमक्षिका पालन

◆ सेंद्रिय शेती

◆ हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिग, इत्यादी (संरक्षित शेती)

◆ मशरूम युनिट (नवीन बागांची लागवड / क्षेत्र विस्तार कार्यक्रम) रोपवाटिका, टिश्यू कल्चर युनिट, बीजोत्पादन व पायाभूत सुविध शीतगृह, प्रीकूलिंग, प्रक्रिया प्रकल्प


🌴भाऊसाहेब फुंडकर फळबाग अंतर्गत🌴

✅ आंबा लागवड

✅ डाळिंब लागवड

✅ मोसंबी लागवड

✅ पेरु लागवड

✅ सिताफळ लागवड

✅ शेततळ्याची पन्नी

✅ सामायिक शेततळे


 डाॅ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेतुन

✅  नविन विहीर बांधकाम

✅ जुनी विहीर दुरूस्ती

✅ शेततळे अस्तरीकरण

✅ शेततळे

✅ इनवेल बोअरींग

✅ पंपसंच

✅ विजजोडणी आकार

✅ तुषार/ठिंबक


▶️ कागदपत्रे खालील प्रमाणे

● आधार कार्ड

● बँक पासबुक

● 7/12

● 8अ


हि चार कागदपत्रे घेवून आपल्या मोबाईल, संगणक किंवा CSC केंद्रावर हा अर्ज आपणास भारता येईल. 


📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

 हि चार कागदपत्रे घेवून आपल्या मोबाईल, संगणक किंवा CSC केंद्रावर हा अर्ज आपणास भारता येईल. 

==============================================================
   टीम - प्राकृत फूड्स 


महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

 धन्यवाद.....

💬 Join Free WhatsApp Group