उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान
निमंत्रण पत्रिका
दिनांक : ०१ जानेवारी २०२१, वेळ – सायंकाळी ७ वाजता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर द्वारे शेतकऱ्यांसाठी झूम अॅप च्या माध्यमातून ऑनलाईन उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : ०१ जानेवारी २०२१, वेळ – सायंकाळी ७ वाजता
विषय : उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान.
उद्घाटक :
डॉ. एस. बी. पवार,
सहयोगी संचालक संशोधन तथा
विस्तार कृषि विद्यावेत्ता विभागीय कृषिविस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद
प्रमुख वक्ते :-
श्री. मधुकरराव घुगे
कृषिभुषण शेतकरी
आपले विनीत:
डॉ. एस. डी. सोमवंशी
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर जि. जालना
झूम लिंक :
https://us05web.zoom.us/j/8467063252?pwd=bkIrbFRMRFRPWHdOaHVtUEx6eHdIUT09
Meeting ID: 846 706 3252
Passcode: 12345
टीम - प्राकृत फूड्स
https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1
धन्यवाद.....
टिप्पण्या