Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

फिटनेस क्षेत्रात करिअर शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा मोफत - नेटभेट तर्फे

फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मिळवायचे ​हे शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा ! मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून !



फिटनेस क्षेत्रात करिअर शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा मोफत - नेटभेट तर्फे


नमस्कार मित्रहो, 
 
सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे हि काळाची गरज झालेली आहे व त्या करिता सर्वांगीण व्यायाम व त्या करिता सकस व पूरक आहार कसा असावा याची शास्त्रशुध्द माहिती सह व्यायाम करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. फिटनेस मास्टर अकॅडमी हि असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व   देणारी आंतरराष्ट्रीय सर्टीफाईड कोर्सेस राबवणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे.

नेटभेट ई लर्निंग सोल्युशन व फिटनेस मास्टर अकॅडमी ऑफ हेल्थ & फिटनेस सायन्स  पुणे यांच्यातर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, एक जबरदस्त ऑनलाईन कार्यशाळा  -

फिटनेस व न्यूट्रिशन क्षेत्रात आकर्षक करिअर कसे घडवावे?/How to build lucrative career in the fitness & nutrition Industry?

👉या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
✔️फिटनेस आणि न्यूट्रिशन या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि नोकरीच्या संधी ?
✔️ फिटनेस क्षेत्रात कोणकोणत्या मार्गाने व किती उत्पन्न कमावता येते ?
✔️ घर बसल्याच आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
✔️कोविड च्या काळात फिटनेस क्षेत्र कशा प्रकारे पुढे जात आहे ? 
✔️पर्सनल कोचिंग साठी प्रत्यक्षात आणि ऑनलाईन सेवा कशा द्याव्यात ?
✔️फिटनेस कोच / पर्सनल ट्रेनर / न्यूटिशन कंसल्टंट या क्षेत्रात यशस्वी करिअर कसे करावे ?

👉Date - 12 January to 15 January 

👉Time - ​2:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/fitness-careers.html


फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मीळवायचे हे जाणून घायचे असेल तर आजच नेटभेट व फिटनेस मास्टरच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.​


टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !



टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर