Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

सार्वजनिक सुट्या - २०२१



 महाराष्ट्र राज्यात वर्ष २०२१ सालासाठी खालील दिवशी शासकीय सुट्या 

दि. २६ जानेवारी २०२१    - प्रजासत्ताक दिन

दि. १९ फेब्रुवारी २०२१     - छत्रपती शिवाजी महाराज जयंती

दि. ११ मार्च २०२१          - महाशिवरात्री 

दि. २९ मार्च २०२१         - होळी (दुसरा दिवस)

दि. २ एप्रिल २०२१       - गुड फ्रायडे 

दि. १३ एप्रिल २०२१    - गुढीपाडवा

दि. १४ एप्रिल २०२१    - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

दि. २१ एप्रिल २०२१    - रामनवमी 

दि. १३ मे २०२१         - रमझान ईद

दि. २६ मे २०२१          - बुद्ध पोर्णिमा 

दि. २१ जुलै२०२१        - बकरी ईद

दि. १६ ऑगस्ट २०२१   - पारशी नववर्ष दिन

दि. १९ ऑगस्ट २०२१   - मोहरम

दि. १० सप्टेंबर २०२१    - गणेश चतुर्थी

दि. १५ ऑक्टोबर २०२१  - दसरा

दि. १९ ऑक्टोबर २०२१   - ईद-ए-मिलाद 

दि. ४ नोव्हेंबर २०२१      - दिवाळी लक्ष्मीपूजन 

दि. ५ नोव्हेंबर २०२१      - दिवाळी बलिप्रतिपदा 

दि. १९ नोव्हेंबर २०२१    - गुरुनानक जयंती 


शनिवार व रविवारी येत असलेल्या सुट्ट्या

दि. २५ एप्रिल २०२१    - महावीर जयंती 

दि. १ मे २०२१            - महाराष्ट्र दिन 

दि. १५ ऑगस्ट २०२१ - स्वातंत्र दिन 

दि. २ ऑक्टोबर २०२१  - महात्मा गांधी जयंती 

दि. २५ डिसेंबर २०२१    - ख्रिसमस 

राज्य शासना या वर्षीपासून खालील सुट्टी अधिकची देणार आहे.

दि. ०६ नोव्हेंबर २०२१    - दिवाळी भाऊबीज  

तसेच बँक कर्मचार्यांसाठी दि. १ एप्रिल २०२१ ची अधिकची सुट्टी राहील. 

शासनाचे अधिकृत पत्रक डाऊनलोड करण्यासाठी



टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर