परभणी जिल्ह्यात उभारणार ७ आरोग्य केंद्रे

परभणी जिल्हातील ३ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व ४ ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.

या केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा

  1. इमारतीची व्यवस्था
  2. कर्मचारी निवास व्यवस्था
  3. बाह्य रुग्णसेवा व्यवस्था
  4. स्त्री रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
  5. प्रसूतीसाठी व्यवस्था
  6. कर्मचारी बसण्याची व्यवस्था
  7. रुग्णवाहिका असल्यास पार्किंग व्यवस्था
  8. इमारतीमध्ये पाणी व विजेची व्यवस्था
राबवणारी यंत्रणा : जिल्हा नियोजन व विकास मंडळ

 प्राथमिक आरोग्य केंद्र - ठिकाण

  1. केकरजवळा ता. मानवत
  2. उखळी ता. सोनपेठ
  3. पेठशिवणी ता. पालम

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - ठिकाण

  1. थडीपिंपळगाव ता. सोनपेठ
  2. पोहंडूळ ता. सोनपेठ
  3. देवीनगर ता. सोनपेठ
  4. नैकोटा ता. सोनपेठ
सदर शासन परिपत्रक ( सार्वजनिक आरोग्य विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. १७ डिसेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२००९२२११४०३७९५१७ असा आहे.

अधिकृत परिपत्रक  डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1ym55IWirYq2C1l84I_WPLy-2a_Hj42_I/view?usp=sharing

                                         टीम - प्राकृत फूड्स 
==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन परिपत्रके,  निर्णय थेट  व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

 धन्यवाद.....

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group