कृषी पर्यटन -ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय | Agri-tourism - Agriculture-enabled ancillary business in rural areas

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे 

आपणास खालील एक दिवसीय कार्यशाळेसाठी आमंत्रित करत आहे .

 कार्यशाळेचा विषय:-

 "कृषी पर्यटन -ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय"

 कार्यशाळा दिनांक:-
 9 फेब्रुवारी ,2021

 कार्यशाळेची वेळ :-
सकाळी 10 ते 5

कार्यक्रम पत्रिका :

 कार्यशाळा शुल्क :-
रु. 1500 प्रतिव्यक्ती (GST सह)

 कार्यशाळा समाविष्ट बाबी:-
लेखन साहित्य , प्रमाणपत्र , व्याख्यानाचे सादरीकरण (Soft Copy) ,भोजन व्यवस्था व चहा

सदर कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरावी. 

 अधिक माहितीसाठी संपर्क:

 श्री हेमंत जगताप
8275371082
 प्रशिक्षण अधिकारी 
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे
 साखर संकुल ,शिवाजीनगर, पुणे.
    
कृषी पर्यटन -ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय | Agri-tourism - Agriculture-enabled ancillary business in rural areas

💬 Join Free WhatsApp Group