गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वी आंबा व्यवसायिक होण्यासाठी कार्यशाळा

 महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित,पुणे.

“गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वी आंबा व्यवसायिक होण्यासाठी कार्यशाळा”

गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वी आंबा व्यवसायिक होण्यासाठी कार्यशाळा


शहारातील गृह निर्माण सोसायट्यांमध्ये शेतकरी ते ग्राहक आंबा विक्री 

गृहनिर्माण संस्थाच्या माध्यमातुन महिला / युवक यांना व्यवसायाची संधी निर्माण करणे. 

आंबा उत्पादक शेतकरी व ग्राहक यांची साखळी निर्माण करणे. 

आंबा उत्पादक शेतकरी, पुरवठादार व गृहनिर्माण संस्थांमधील विक्रेते यांच्यामध्ये व्यावसायीक सुसंवाद

कार्यशाळा शुल्क रु.1500/- प्रति प्रशिक्षणार्थी, 

कार्यशाळा कालावधी :- दि. 11 फेब्रुवारी 2021 

कार्यशाळा स्थळ :-महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित,पुणे पहिला मजला, “साखर संकुल” शिवाजी नगर,पुणे.-05, दुरध्वनी क्र.(020)29809408, ई-मेल mcdcpune@gmail.com, 

श्री. गजानन पंचलिंगे, कार्यशाळा समन्वयक-9404515537/ 9284349410



नियोजित वेळापत्रक 


दि.11/02/2021 गुरुवार स. १०.१५ ते १०.३०

प्रशिक्षणार्थींची नोंदणी 


स. १०.१५ ते १०.३०

प्रास्ताविक व परिचय 

श्री. डी. एम. साबळे, अग्री बिझनेस एक्स्पर्ट, एम सी डी सी, पुणे


स. १०.३० ते ११.००

उद्घाटन कार्यक्रम 

आंबा हंगामामध्ये महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे आंबा विक्री व्यवस्थापन धोरण 

श्री मिलिंद आकरे ,व्यवस्थापकीय संचालक ,एम सी डी सी, पुणे


स. ११.०० ते १२.००

व्याख्यान क्र.1

शेतकरी ते ग्राहक यांच्यासाठी आंबा विक्री साखळी निर्माण करणे 

श्री नरेंद्र पवार, संचालक,समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे


स. १२.०० ते १.३०

व्याख्यान क्र.2  

आंब्याच्या विविध जाती त्यांचा दर्जा , साठवणूक, ब्रँडिंग ,पॅकिंग व वितरण व्यवस्था 

श्री अभिजित भसाळे, निर्यातदार, रेनबो इंटरनॅशनल, पुणे


दु. १.३० ते २.००

भोजन अवकाश


दु. २.०० ते ३.००

व्याख्यान क्र.3

वेंगुर्ला आंबा उत्पादक कंपनी वेंगुर्ला यांच्यामार्फत शहरी गृहनिर्माण संस्थांना आंबा पुरवठा धोरण 

श्री. भूषण बाबरवेंगुर्ला 

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group