उर्जित रुद्राक्ष मिळवा घरपोच - सद्गुरू तर्फे | Get Urjit Rudraksha for free | PRAKRUT INFO

महाशिवरात्रीला ईशा फौंडेशन तर्फे होणाऱ्या रुद्राक्ष दीक्षेमध्ये प्रत्येकाला सद्गुरूनी उर्जित केलेला रुद्राक्ष मोफत आपल्या घरी पाठवून दिला जाणार आहे.


रुद्राक्ष दीक्षा कोण घेवू शकतात : कोणतेच निर्बंध नाहीत.रुद्राक्षाचे फायदे | Benefits of Rudraksha | Sadhguru Hindi 

उर्जित रुद्राक्ष मिळवा घरपोच - सद्गुरू तर्फे | Get Urjit Rudraksha for free | PRAKRUT INFO


Isha Foundation तर्फे रुद्राक्ष दीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी 1. रुद्राक्ष


2. ईशा विभूती


3. अभय सूत्र


4. आदियोगीची प्रतिमा


Follow Steps

1. आपले नाव व पत्ता भरा
2. मोबाईलवर आलेला OTP भरा
3. १ रु. पासून पुढे दान निवडा (आपल्या इच्छेनुसार)
4. दान प्रक्रिया पूर्ण करा.
5. महाशिवरात्री नंतर रुद्राक्ष आपल्याला घरपोच मिळेल.


मोफत  रुद्राक्ष नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

 पाठवलेल्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग करावा यासाठी मार्गदर्शक सूचना सोबत पाठवल्या जातात.