Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

आमदार स्थानिक विकास निधीत वाढ | MLA increase in local development funds | PRAKRUT INFO

जिल्हा वार्षिक योजना राबविताना स्थानिक लोकांना उपयुक्त असलेली व सहज रित्या पूर्ण होणाऱ्या लहान कामाला आवश्यक असलेला निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. 
आमदार स्थानिक विकास निधीत वाढ | MLA increase in local development funds | PRAKRUT INFO


आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत येणारी कामे :  

        • शाळाखोल्या बांधकाम
        •  अंगणवाडी केंद्र बांधकाम
        •  व्यायामशाळा बांधकाम
        •  स्मशानभूमीची कामे
        •  बस थांबा बांधकाम
        •  स्वच्छालय बांधकाम
        •  लहान नाल्यांवरील परश्या
        •  कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे 

                                           इत्यादी  प्रकारचे लहान कामाचा समावेश आहे. 



आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मिळणारा निधी  : ३ कोटी / प्रतिवर्ष 

                                 स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत सन २०११-१२ पासून रुपये दोन कोटी एवढा निधी उपलब्ध करुन दिला जातो, तथापि बांधकाम व इतर साहित्याच्या दरात झालेली सुधारणा भाववाढ आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वस्तूंची देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता विचारात घेता, या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांना प्रतिवर्षी रु. 3 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


Download GR MLA increase in local development funds 




टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर