आयपीएल 2021 वेळापत्रक सामने ठिकाण व खेळाडू | IPL 2021 schedule matches venue and players | PRAKRUT INFO

  • १४ व्या आयपीएल ला ९ एप्रिल २०२१ पासून सुरवात
  • पहिला मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर यांच्या मध्ये 
  • ३० मे रोजी १४ व्या आयपीएलचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 
  • १४ वे आयपीएल एकूण ५१ दिवस चालणार
  • १४ व्या आयपीएल मध्ये एकूण ५६ मॅचेस खेळविण्यात येणार
  • हे ५६ मॅचेस एकूण सहा शहरांमध्ये खेळण्यात येणार 
  • यामध्ये चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये प्रत्येकी १० सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी ८ सामने खेळविण्यात येणार आहेत.
  • एकूण ११ डबल हेडर मॅचेस म्हणजे एका दिवसात ०२ डब्बल सामने म्हणजे पहिल्या सामन्याला दुपारी ०३.३० वाजता सुरुवात होईल तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० मिनिटांनी सुरू होईल.


Download MX TAKATAK App

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group