एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलली | MPSC chi pariksha pudhe dhakalali | PRAKRUT INFO

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजीची नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससी ने याबाबत पत्र काढून आपल्या वेबसाईट कळवले आहे.

एमपीएससीने म्हटले आहे, राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. असे पत्र राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दि. १० मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे आयोगास कळविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group