केंद्रीय विद्यालयांचे प्रवेश सुरु | Kendriy Vidyalayanche Pravesh Suru | PRAKRUT INFO

देशभरात केंद्रीय विद्यालयां मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पहिलीची प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

केंद्रीय विद्यालयांतीलन पहिलीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया

  • पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरुवात दिनांक : 1 एप्रिल 2021 सकाळी 10 वाजता

  • पहिली प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी मोबाईल अपसाठी :
 https://play.google.com/store/apps/details?id=com.kvsadmissions 

  • पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2021 सांयकाळी 7 वाजता
  • निवड आणि प्रतीक्षा प्रथम यादी - 23 एप्रिल 2021
  • निवड आणि प्रतीक्षा द्दितीय यादी - 30 एप्रिल 2021
  • निवड आणि प्रतीक्षा तिसरी यादी - 05 मे 2021

केंद्रीय विद्यालयांतीलन दुसरी व त्यापुढील प्रवेश नोंदणी प्रक्रिया

  • दुसरी आणि त्यापुढील इतरांसाठी नोंदणी सुरवात दिनांक 8 एप्रिल 2021 पासून ऑफलाइन पद्धतीने
  • दुसरी आणि त्यापुढील इतरांसाठी नोंदणी अंतिम दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत दुपारी 4 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध जागांच्या आधारे नोंदणी करता येईल

केंद्रीय विद्यालयांतीलन अकरावी साठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया


अकरावीसाठी मुख्यालय संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार नोंदणी अर्ज विद्यालय संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकतात

केंद्रीय विद्यालय मुख्यालय संकेतस्थळ : https://kvsangathan.nic.in/

प्रवेशसाठी नोदणी तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी केंद्रीय विद्यालय मुख्यालय संकेतस्थळा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
केंद्रीय विद्यालयांचे प्रवेश सुरु | Kendriy Vidyalayanche Pravesh Suru | PRAKRUT INFO



Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group