मे व जून महिन्यात ज्यादा मोफत राशन | May June Mahinyat Free Ration | PRAKRUT INFO

 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्यांसाठी पाच किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे., असे अन्न व सार्वजनिक वितरण सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले.
              covid-19 चा गरिबांवर होणारा आर्थिक परिणाम व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना  नोव्हेंबर 2020 महिन्यापर्यंत होती. या योजने अंतर्गत राष्ट्रीरीयz सुरक्षा कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला ज्यादा पाच किलो गहू व तांदूळ तसेच एक किलो दाळ वाटप करण्यात आली होती. मात्र यावेळी फक्त त्यांना धान्य दिले जाणार आहे. 
                या पूर्वीप्रमाणेच मोफत धान्य 80 कोटी लाभार्थ्यांना दिले जाईल राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली महिन्याला जेवढे धान्य दिले जाते. त्यापेक्षा अधिकचे हे धान्य असेल.
संदर्भ :

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group