आता जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती एक क्लिकवर! | Corona Lasi karan Kendra Mahiti |PRAKRUT INFO

 आता जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती एक क्लिकवर!


 MyGov कोरोना हेल्पडेस्कच्या माध्यमातून घर बसल्या व्हॉटस् अ‍ॅपवर आपल्याला जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे. सोबतच व्यावसायिक सल्ला आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्याचे मार्ग, यशोगाथा, मदत कोठे मिळवायची? यासह इतर अनेक महत्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळणार आहे.


आपल्याला घराजवळील लसीकरण केंद्राची माहिती हवी असल्यास 9013151515 या क्रमांकावर 'Namaste' असा मेसेज करा.

       किंवा

खालील लिंक वर क्लिक करुन Namaste व त्यापुढे आपला 

https://api.whatsapp.com/send/?phone=919013151515&text=Hi&app_absent=0


  पिनकोड टाका. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यात तुम्हाला 9 गोष्टींची यादी समोर दिसेल. त्यापैकी हव्या असणाऱ्या गोष्टींचा नंबर टाईप करून तुम्ही माहिती मिळवू शकता. 


📑📑📑📑📑📑📑📑📑📑📑

शासकीय योजना व GR ची माहिती मिळवा व्हाट्सएपवर

https://rzp.io/l/prakrutinfo

📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃

आता जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती एक क्लिकवर! | Corona Lasi karan Kendra Mahiti |PRAKRUT INFO


Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group