GR घरेलू कामगारांना १५००/- आर्थिक मदत | Gharelu Kamgaranya Aarthik Madat | PRAKRUT INFO

 GR घरेलू कामगारांना १५००/- आर्थिक मदत


राज्यामध्ये कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी दि. 13 एप्रिल, 2021 रोजी राज्यातील जनतेला 

संबोधित करताना घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने 

महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.१२/८/२०११ अन्वये गठित केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार

कल्याण मंडळाकडे घरेलू कामगार कल्याण मंडळ नियम, २०१० मध्ये विहीत केलेल्या तरतुदीनुसार 

नोंदणी व नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलूकामगारांना एकवेळचे आर्थिक सहाय्य देण्याची बाब

शासनाच्या विचाराधीन होती.

Download GR
GR घरेलू कामगारांना १५००/- आर्थिक मदत

https://drive.google.com/file/d/1Fgk63X_Kj9nfpRy6T6OqrH0ARcuCFg_e/view?usp=drivesdk


शासकीय GR आता मिळवा व्हाट्सएपवर

नोंदणीसाठी देणगी लिंक :

देणगी आपल्या इच्छेनुसार पण सेवा फ्री नाही.

https://rzp.io/l/prakrutinfo


Join Whatsapp https://bit.ly/wtprakrutinfo

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group