मे २०२१ हवामान अंदाज | May Havaman Andaj | Panjab Dakh

पंजाब डख- मे महिणा पूर्ण चार दिवस पाउस ⛈️ तिन दिवस उष्णतेची लाट व गर्मी .☀️ 💥असेच जाणार .राज्यात 4,5,6 मे उष्णतेची लाट ☀️💥
   व 👇                 
 🟣 ⛈️ राज्यात दि .7,8,9,10,11 मे परत मान्सून पूर्व पाउस बरसणार!

🟡 माहितीस्तव - राज्यात 4,5,6, मे उष्णतेची लाट व गर्मी राहील व दि .7,8,9,10,11 मे दररोज या तारखेत भाग बदलत पाउस पडणार . मे महिण्यात चार दिवस पाउस तीन दिवस उष्णता व गर्मी राहणार व मे महिणा असाच उन पावसाचा खेळा प्रमाणे जाणार . शेतकर्यानी कांदा हळद काढण्यासाठी हा पाउस त्रासदायक असणार कांदे काढण्यासाठी खूप नुकसान सोसावे लागणार . मी मेसेज देउन माझ्या वतीने अंदाज देउन सर्तक करीन.

 🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
मे २०२१ हवामान अंदाज | May Havaman Andaj | Panjab Dakh


  
🟣 दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

 _पंजाब डख
_हवामान अभ्यासक
_गुगळी धामणगाव । ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )
02/05/2021

💬 Join Free WhatsApp Group