Featured post
varshik sabhsad nondani Book Now
७ डिसेंबर २०२३ | महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार | राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना अधिपत्याखालील शिक्षणक्रमासाठी शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) माफ करणेबाबत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
GR Updates 7 Dec 23
7 Dec 23 GR Updates
🟠 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत.
🟢 उच्च व तंत्र शिक्षण विभाग
राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षणक्रमासाठी शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) माफ करणेबाबत.
🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛
दैनंदिन GR & Circulars थेट व्हाट्सएपवर
वार्षिक फक्त 365 मध्ये नोंदणी लिंक:
📲 9552424294
🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Popular Posts
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि इतर पशुपालन प्रकल्पांसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य व अनुदान दिले जाणार आहे. योजनेचा उद्देश ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे पशुधन आधारित उद्योग वाढवणे दुग्ध उत्पादन आणि शेळीपालन व्यवसायाला चालना देणे Table of Contents योजना काय आहे योजनेचे फायदे पात्रता अनुदान रक्कम आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया PDF शासन निर्णय FAQ योजनेची मुख्य वैशिष्ट्ये घटक माहिती योजना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्य महाराष्ट्र लाभार्थी शेतकरी, बेरोजगार युवक विभाग पशुसंवर्धन विभाग उद्देश पशुधन आधारित व्यवसाय वाढवणे योजनेअंतर्गत उपलब्ध प्रकल्प दुग्धव्यवसाय प्रकल्प शेळीपालन प्रकल्प गाय-म्हैस पालन पशुधन उद्योजकता व्यवसाय अनुदान रचना ...
लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती
लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026 – संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार” योजना सुरू करण्यात आली आहे. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी देण्यात येणार आहे. हा शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचा उद्देश हा पुरस्कार खालील माध्यमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना दिला जाईल: भीमगीते पोवाडे गीतगायन शाहिरी लोककला माध्यमातून सामाजिक जागृती पुरस्काराची रक्कम व स्वरूप तपशील माहिती रोख पारितोषिक ₹51,000/- सन्मानपत्र होय स्मृतिचिन्ह होय शाल / साडी खण होय श्रीफळ होय पात्रता निकष पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे: महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक किमान 10 वर्षे सामाजिक ...
एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर
एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना वार्षिक विवरणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPO/FPC) केंद्र सरकारने दंड सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रलंबित विवरणपत्रे सादर करून केवळ 10% दंड रक्कम भरल्यास कंपनीचे कामकाज नियमित करता येणार आहे. https://www.effectivegatecpm.com/yksmdbmw?key=c430b0c9797608cdf27e94ec08733c54 वार्षिक विवरणपत्र का महत्त्वाचे? भारतीय कंपनी कायद्यानुसार प्रत्येक नोंदणीकृत कंपनीसाठी वार्षिक विवरणपत्र (Annual Return) सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक अहवाल नोंदवणे आवश्यक कंपनीची अधिकृत माहिती अद्ययावत ठेवणे नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई बँक कर्ज व शासकीय योजना प्रक्रियेत अडचणी दंड सवलत योजनेची मुख्य वैशिष्ट्ये घटक तपशील योजना उद्देश प्रलंबित विवरणपत्र सादर करण्यास प्रोत्साहन लाभार्थी एफपीओ / एफपीसी व लघु कंपन्या दंड सवलत एकूण दंडाच्या केवळ 10% रक्कम कालावधी मर्यादित कालावधी (सरकारी अधिसूचनेनुसार) परिणाम ...
.png)
टिप्पण्या