१३ डिसेंबर २०२३ | प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू | अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत|

                                    GR Updates 13 Dec 23





इतर मागास बहुजन कल्याण विभाग
👉 इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणेबाबत


🟢 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत.


🟠 ग्राम विकास विभाग
👉 जिल्हा परिषदे अंतर्गच्या केंद्रप्रमुखांना दीर्घ सुटी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत.


🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛
दैनंदिन GR & Circulars थेट व्हाट्सएपवर
वार्षिक फक्त 365 मध्ये नोंदणी लिंक:


📲 9552424294
🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛