श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत तातडीने मदत देण्याबाबत

 

📄 श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत तातडीने मदत देण्याबाबत



📌 मुख्य मुद्दे : • आषाढी / कार्तिकी वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत. • अपघाती मृत्यू झाल्यास वारसास ₹4 लाख मदत. • अपंगत्व आल्यास ₹74 हजार ते ₹2.50 लाख पर्यंत मदत. • रुग्णालयात दाखल वारकऱ्यांना ₹5,400 ते ₹16,000 पर्यंत सहाय्य. • जिल्हाधिकाऱ्यांना मदत मंजूर व वितरित करण्याचे अधिकार.

📄 GR डाउनलोड करा :
🔗 Google Drive Link

👥 दररोज नवीन GR, शासन योजना व कृषी माहिती मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा :
https://chat.whatsapp.com/CtxacybdOP63W8jLkOW7FK

प्राकृत शेतकरी उत्पादक कंपनी लि.

💬 Join Free WhatsApp Group