पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

29 नोव्हेंबर 2023 चे शासन निर्णय परिपत्रके | राज्यामध्ये समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे | 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करणे | संकलीत दुधाचे मानक निश्चित करणे .

इमेज
  29 Nov 23 GR Updates 🟢 अल्पसंख्याक विकास विभाग 👉 दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत 🟠 उच्च व तंत्र शिक्षण विभाग 👉 राज्यामध्ये समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे 🟡 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग 👉 राज्यात संकलीत होणाऱ्या दुधाचे मानक निश्चित करण्याबाबत.. . https://bit.ly/3Rj1UN8 🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛ दैनंदिन GR & Circulars थेट व्हाट्सएपवर वार्षिक फक्त 365 मध्ये नोंदणी लिंक: http://bit.ly/GRSERVISES 📲 9552424294 🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛

28 Nov 23 GR Updates | नमो दिव्यांग शक्ती अभियान | कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता विधि विधान इंटर्नशिप उपक्रम | स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना

इमेज
 28 Nov 23 GR Updates 🟢 उच्च व तंत्र शिक्षण विभाग 👉 अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या वैयक्तीक अपघात विमा योजना तसेच विद्यार्थी वैद्यकीय योजनेस स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना हे नाव देणेबाबत 🟤 विधी व न्याय विभाग 👉 कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता विधि विधान इंटर्नशिप उपक्रम आदेश 🟠 ग्राम विकास विभाग 👉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person- CRP)/ प्रेरिक (ICRP)/ सखी यांच्या मासिक मानधनात केलेली वाढ व स्वयंसहाय्यता गटांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा वाढीव फिरता निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याबाबत 🟢 दिव्यांग कल्याण विभाग 👉 नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत दिव्यांग पुनवर्सन केंद्र घोषित करणेबाबत. 🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛ दैनंदिन GR & Circulars थेट व्हाट्सएपवर वार्षिक फक्त 365 मध्ये नोंदणी लिंक: http://bit.ly/GRSERVISES 📲 9552424294 🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛