राज्यात सतत सहा दिवस अवकाळी पावसाचे सावट - पंजाब डख | march 21 havaman andaj punjab dakh

पंजाब डख - राज्यात सतत सहा दिवस अवकाळी पावसाचे सावट !  दिनांक 18,19,20,21, 22,23 मार्च ला  महाराष्ट्रा मध्ये सर्वदूर भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकऱ्यांनी हळद, कांदा हरभरा ज्वारी गहू काढूण घ्यावे नसता झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी .

🍇🧅 🥐, हळद, कादां, गहू , ज्वारी,हरभरा,अंगुर, आलेल्या पिकांची झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी कारण राज्यात खूप ठिकाणी जोरदार तर कुठे मध्यम कुठे हलका तर काही ठिकाणी निरंक पाउस शक्यता आहे .

या वर्षी उन्हाळ्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे . उन तापणार व गर्मीचा त्रास जाणवणार आहे .

🟢 विदर्भ व पूर्वविदर्भात 12  मार्च 13 मार्च तुरळक भागात पाउस शक्यता आहे. उर्वरीत राज्यात   🌥️⛅ ढगाळ वातावरण राहणार

_राज्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, हळद, कांदा, 18 तारखेचा आत काढूण घ्यावा नसता झाकुण ठेवण्याची तयारी ठेवावी .12 व 13 मार्च ला विदर्भात पाउस शक्यता आहे . शेतकर्यानी आपल्या आलेला पिकांची काळजी घ्यावी .

🔴 _वर दिलेले अंदाज विभाग नुसार आहेत . गावानुसार नाही माहीत असावे .

🟠 _दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो .

पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य सेलू जि . परभणी ( मराठवाडा)
दि 11/03/2021