पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वास्थ्य 2021 | Empower Your Health During Corona Period | PRAKRUT INFO

इमेज
स्वास्थ्य 2021 स्वास्थ्य की सही समझ के साथ कोरोना काल कैसे बिताएँ   Empower Your Health During Corona Period  🌹सभी को शुभेच्छा, हॅपी थॉट्स! 🌹 💿आज की जीवनशैली के चलते सभी तनाव से ग्रस्त हैं। स्टूडेंट्स से लेकर बड़े-बुजु़र्गों  तक हर कोई किसी न किसी प्रकार के तनाव को महसूस कर रहा है और अब, एक नया तनाव, कइयों के मन में पनपने लगा है- कोरोना का तनाव! ⚓तनाव आना एक बात है और उसे सही तरीके से हँडल करना दूसरी बात! 🧾कोरोना से संबंधित आज की परिस्थिति देखकर लोगों को बीमारी का डर-तनाव ज़्यादा परेशान कर रहा है। 🦋इसलिए कोरोना के तनाव से कैसे बचें, इस पर मार्गदर्शन देने हेतु स्वास्थ्य 2021, स्वास्थ्य की सही समझ के साथ कोरोना काल कैसे बिताएँ Empower Your Health During Corona Period यह फ्री रिट्रीट ऑनलाइन आयोजित किया गया है। 🗓️ दिनांक: 1 मई, 2021 (शनिवार) समय: सुबह 9 am से 12 pm (IST) रजिस्ट्रेशन लिंक: https://tejgyanglobal.org/swasthya2021 नोट: (1) जितना आपका मन stronger उतना आपका स्वास्थ्य बेहतर! अतः अपने  प्रियजनों और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इस *फ्री online रिट्र...

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत १५ मे पर्यंत निर्बंध आदेश जारी | Corona 15 May Paryant Niyam | PRAKRUT INFO

इमेज
    राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध  लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २...

वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये | Should not be deprived of education | PRAKRUT INFO

इमेज
विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश मा.उच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून किंवा परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवल्यास ही बाब पालकांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन कोरोना विषाणू (Covid-१९) या आजाराच्या संसर्गास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी सुरु असून राज्यात लॉकडाऊन असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना संपूर्ण फी भरण्याची सक्ती करीत असल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दि. ३० मार्च २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, लॉक...

मे व जून महिन्यात ज्यादा मोफत राशन | May June Mahinyat Free Ration | PRAKRUT INFO

इमेज
  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्यांसाठी पाच किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे., असे अन्न व सार्वजनिक वितरण सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले.               covid-19 चा गरिबांवर होणारा आर्थिक परिणाम व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना   नोव्हेंबर 2020 महिन्यापर्यंत होती. या योजने अंतर्गत राष्ट्रीरीयz सुरक्षा कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला ज्यादा पाच किलो गहू व तांदूळ तसेच एक किलो दाळ वाटप करण्यात आली होती. मात्र यावेळी फक्त त्यांना धान्य दिले जाणार आहे.                  या पूर्वीप्रमाणेच मोफत धान्य 80 कोटी लाभार्थ्यांना दिले जाईल राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली महिन्याला जेवढे धान्य दिले जाते. त्यापेक्षा अधिकचे हे धान्य असेल. संदर्भ : PIB Loksatta.com

ई पास नोंदणी प्रक्रिया | E Pass Registration | PRAKRUT INFI

इमेज
जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी लागणार ई पास  - पास मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंदी आहे .दरम्यान आपल्याला प्रवास करायचा असल्यास ई पास घेणे आवश्यक आहे .  👨‍👨‍👧  कोणाला मिळेल ई पास ? ➡️  आपल्या परिवारातील अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो. ➡️  यामध्ये लक्षात घ्या की , अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही. ➡️  ई पाससाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल , त्याच्या  माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.  ➡️  तसेच पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करू शकाल ➡️  तसे या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि एक क्यूआर कोड सुद्धा असेल. , आपण प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. ई पास मिळ...

कोरोना नियम - मनातील शंका | Corona Niyam Manatil Shanka | PRAKRUT INFO

इमेज
प्रश्न १- डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर- होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित आहे. प्रश्न २-  कोणत्या श्रेणीतील लोकांना लोकल ट्रेन चा वापर करता येईल? उत्तर- फक्त सरकारी कर्मचारी/ अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना लोकल ट्रेन चा वापर करण्याची परवानगी असेल. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मुभा नसेल. शासनाच्या आदेशाप्रमाणे अपवादात्मक स्थितीत सूट दिलेल्या आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लोकल ट्रेन ने प्रवास करता येणार नाही. शासन म्हणजे स्थानिक शासन/ एम सी जी एम, टी एम सी इतर महामंडळे, जिल्हा परिषद, शासकीय प्रशासन, वैधानिक आयोग आणि एजन्सी. प्रश्न ३-  निर्यात क...

कोरोना १ मे पर्यंत मार्गदर्शक सूचना | Corona 1 May paryant Margdarshak Suchna | PRAKRUT INFO

इमेज
  कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील. वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परं...

राम नवमी शासन नियम | Ram Navami Shasan GR | PRAKRUT INFO

इमेज
कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहून यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, स...

मोफत शिवभोजन थाळी जीआर | GR Mofat Shivbhojan Thali | PRAKRUT INFO

इमेज
ब्रेक बेचैन ची प्रक्रिया राज्यभर सुरू झालेली असताना या कालावधीमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणा अभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नये यासाठी शिव भोजन थाळी लाभार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.              दिनांक 15 एप्रिल 2021 पासून पुढील एक महिन्याचा कालावधी मध्ये मोफत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात शिव भोजन थाळी दोन लक्ष प्रतिदिनी वाटपाचे उद्दिष्ट राहील.  मोफत शिवभोजन थाळी  मार्गदर्शक सूचना शिवभोजन थाळी दुपारी ११ ते ४ या वेळेत उपलब्ध असेल. शिवभोजन थाळी फक्त पार्सल मध्येच मिळेल. कोणताही लाभार्थी परत जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार. सबब कारणाशिवाय कुठलेही शिवभोजन थाळी केंद्र बंद राहणार नाही. लाभार्थी व कर्मचारी यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतर राखले जाईल याची सुध्दा खबरदारी सर्वांनी घ्यावयाची आहे. सर्व कर्मचार्यांनी ठराविक वेळेनंतर साबणाने हात धुवावे. सर्व शिव भोजन केंद्राची पुरवठा यंत्रणेद्वारे सखोल तपासणी होणार. सदर शासन न...

30 एप्रिल पर्यंतचे कोरोना निर्बंध | 30 April Corona Nirbandh | PRAKRUT INFO

इमेज
Contents [ hide ] कोराना संसर्ग थांबवण्यासाठी राज्य मंत्रिपरिषद बैठकीत महाराष्ट्रात कळक निर्बंध लावण्याचा निर्णय झाला आहे.  दि. ०५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून तर ३० एप्रिल पर्यंत निर्बंध लागू असतील. श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार गर्दीचे ठिकाण बंद खाजगी कार्यालयांना घरूनच काम बंधनकारक केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू दिवसा जमाबंदी तर रात्री संचारबंदी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनाही घेतले विश्वासात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळी असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडॉऊन                                महाराष्ट्रामध्ये कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोमवार दि. ०५ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. शेतीविषयक कामे सुरू शेती  शेती विषयक कामे, अन्नधान्य व शेतीमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे स...

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन | Maharashtra Health hackthon | PRAKRUT INFO

इमेज
Contents [ hide ] शासनाच्या आरोग्य विभागात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन या नावाने एक उपक्रम राबविण्यात येत आहे. हा एक महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.                                                   महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन हा एक असा उपक्रम आहे की ज्यात आरोग्य विषयातील विशिष्ट समस्यांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा एक संघ बनवून मर्यादित कालावधीत नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना यावर उपाय शोधण्यात येणार आहेत. आरोग्य विभागातील वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपाययोजना शोधण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन या व्यासपीठाचा उपयोग केला जाणार आहे महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन पात्रता :  महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक यात सहभागी होऊ शकतात. विविध क्षेत्रातील अनुभवी व्यवसायिक शिक्षण तज्ञ आणि कौशल्य प्रद...

केंद्रीय विद्यालयांचे प्रवेश सुरु | Kendriy Vidyalayanche Pravesh Suru | PRAKRUT INFO

इमेज
Contents [ hide ] देशभरात केंद्रीय विद्यालयां मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पहिलीची प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. केंद्रीय विद्यालयांतीलन पहिलीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरुवात दिनांक : 1 एप्रिल 2021 सकाळी 10 वाजता पहिली प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी मोबाईल अपसाठी :   https://play.google.com/store/apps/details?id=com.kvsadmissions  पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2021 सांयकाळी 7 वाजता निवड आणि प्रतीक्षा प्रथम यादी - 23 एप्रिल 2021 निवड आणि प्रतीक्षा द्दितीय यादी - 30 एप्रिल 2021 निवड आणि प्रतीक्षा तिसरी यादी - 05 मे 2021 केंद्रीय विद्यालयांतीलन दुसरी व त्यापुढील प्रवेश नोंदणी प्रक्रिया दुसरी आणि त्यापुढील इतरांसाठी नोंदणी सुरवात दिनांक 8 एप्रिल 2021 पासून ऑफलाइन पद्धतीने दुसरी आणि त्यापुढील इतरांसाठी नोंदणी अंतिम दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत दुपारी 4 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध जागांच्या आधारे नोंदणी करता येईल केंद्रीय विद्यालयांतीलन अकरावी साठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया अक...