कृषी योजनांसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येत आहे कि, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०-२१ अंतर्गत https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावरील शेडनेट हाउस हरितगृह मल्चिंग ट्रक्टर प्राथमिक प्रक्रिया केंद्र अशा विविध योजनांसाठी सुरु असलेले अर्ज भरण्याची ३१ डिसेंबर शेवटची दिनांक आहे. या योजनांसाठी लागणारे कागदपत्रे ७/१२ ८अ बँक पासबुक आधार कार्ड हि चार कागदपत्रे घेवून आपल्या संगणक किंवा CSC केंद्रावर हा अर्ज आपणास भारता येईल. ============================================================== टीम - प्राकृत फूड्स महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा. https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1 धन्यवाद.....