पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

election commission of india | भारत निवडणूक आयोग आणि आधुनिक तंत्रज्ञान | PRAKRUT INFO

इमेज
  भारत निवडणूक आयोगाची स्थापना :      दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उपराष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे दोन्ही सभागृह व देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडणुका घेण्याचं काम भारत निवडणूक आयोग पारदर्शकपणे करीत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या एकूण 71 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत निवडणूक आयोगाने असंख्य निवडणुका यशस्वीपणे हाताळल्या आहेत. या 71 वर्षाच्या कालखंडामध्ये तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारताने खूप मोठी प्रगती केली आहे. Electronic Voting Machine (EVM) मशीनचा वापर : भारत हा लोकसंख‌्येनुसार जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. सन 2019 मध्ये पार पडलेल्या  सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशपातळीवर साधारणपणे 911 दशलक्ष इतके पात्र मतदार होते. येवढ्या मोठ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हान भारत निवडणूक आयोगाने आजपर्यंत समर्थपणे पार पाडले आहे. निवडणूक आयोगाने देखील बदलत्या काळाबरोबर निवडणूक प्रक्रियेमध्ये तं...

२७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळाना सुरवात - पहा काय आहे शासनाचा निर्णय

इमेज
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  दिनांक २३ नोवेंबर २०२० पासून राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू असून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. राज्यातील कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाले असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आलेली आहे असे दिसून येत आहे.                                              त्यामुळे शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांना होऊ नये, या धारणेतून शाळा सुरु करणे विद्यार्थ्यांसाठी हितावह राहील. राज्यातील शाळा सुरु करण्यास सार्वजनिक आरोग्य विभाग सहमत आहे.                                          त्यानुसार राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या  शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आह...

ग्रामसभांवरील स्थगिती उठविली

इमेज
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 ) कलम 7 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे.  अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच,  उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे करण्याची तरतूद आहे.                                                                                              कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत.  शासन आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. सदर आदेश व  covid-19 या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्द...

सन 2021 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाची कार्यक्रम

इमेज
सन 2021 मध्ये राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व.राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ नुसार मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत. परिशिष्ट दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे अन्यथा ती कार्यक्रम त्या दिवशी सादर करण्यात येईल Download GR  1 वरील परिपत्रकात हा बदल करण्यात आला आहे.  १६ फेब्रुवारी ऐवजी बाळशास्त्री जाांभेकर जयांती - २० फे ब्रुवारी, २०२१  - शनिवार   Download Gr 2

आदिवासी विकास विभागाच्या नामांकित निवासी शाळा सुरू

इमेज
 राज्यातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग दिनांक 23-11-2020 पासून सुरू करण्यात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या धर्तीवर आदिवासी विभागाच्या शासन निर्णयान्वये शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचे इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग दिनांक 1.12.2020  पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.                                           त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण मिळावे यासाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा निश्चित केलेल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत या निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत.                                                   या नामांकित निवासी शाळा योजनेअंतर्गत निवड करण्य...

तुती रेशीम पिकास कृषी पीक म्हणून मान्यता

इमेज
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे.  महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक आहे अलीकडील काळात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी रेशीम उद्योगाची हमखास मदत होऊ शकते. महाराष्ट्र राज्य अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर असून राज्यात तुती सर अशा दोन प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते.                                        राज्यात तुती रेशीम चे एकूण 27 जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते तसेच रेशमाचे उत्पादन नागपूर विभागातील प्रमुख्याने गडचिरोली भंडारा गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात अधिक प्रमाणात घेतले जाते सहकार व पणन विभागाकडून महाराष्ट्र  शासनाच्या तरतुदीनुसार रेशीम कोष शेती उपजाचे अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असून नियोजन विभागाने तुतीस वृक्षाचा दर्जा दिला आहे.          ...

फिटनेस क्षेत्रात करिअर शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा मोफत - नेटभेट तर्फे

इमेज
फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मिळवायचे ​हे शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा ! मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! नमस्कार मित्रहो,    सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे हि काळाची गरज झालेली आहे व त्या करिता सर्वांगीण व्यायाम व त्या करिता सकस व पूरक आहार कसा असावा याची शास्त्रशुध्द माहिती सह व्यायाम करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. फिटनेस मास्टर अकॅडमी हि असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व   देणारी आंतरराष्ट्रीय सर्टीफाईड कोर्सेस राबवणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन व फिटनेस मास्टर अकॅडमी ऑफ हेल्थ & फिटनेस सायन्स  पुणे यांच्यातर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, एक जबरदस्त ऑनलाईन कार्यशाळा  - फिटनेस व न्यूट्रिशन क्षेत्रात आकर्षक करिअर कसे घडवावे?/How to build lucrative career in the fitness & nutrition Industry? 👉या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ? ✔️फिटनेस आणि न्यूट्रिशन या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि नोकरीच्या संधी ? ✔️ फिटनेस क...

परभणी जिल्ह्यात उभारणार ७ आरोग्य केंद्रे

परभणी जिल्हातील ३ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व ४ ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा इमारतीची व्यवस्था कर्मचारी निवास व्यवस्था बाह्य रुग्णसेवा व्यवस्था स्त्री रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था प्रसूतीसाठी व्यवस्था कर्मचारी बसण्याची व्यवस्था रुग्णवाहिका असल्यास पार्किंग व्यवस्था इमारतीमध्ये पाणी व विजेची व्यवस्था राबवणारी यंत्रणा : जिल्हा नियोजन व विकास मंडळ  प्राथमिक आरोग्य केंद्र - ठिकाण केकरजवळा ता. मानवत उखळी ता. सोनपेठ पेठशिवणी ता. पालम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - ठिकाण थडीपिंपळगाव ता. सोनपेठ पोहंडूळ ता. सोनपेठ देवीनगर ता. सोनपेठ नैकोटा ता. सोनपेठ सदर शासन परिपत्रक ( सार्वजनिक आरोग्य विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. १७ डिसेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२००९२२११४०३७९५१७ असा आहे. अधिकृत परिपत्रक  डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करावा. https://drive.google.com/file/d/1ym55IWirYq2C1l84I_WPLy-2a_Hj42_I/view?usp=sharing             ...

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे | Students should fill up the scholarship application

इमेज
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे ( Students should fill up the scholarship application ) आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याचे  आव्हान केले आहे. शिष्यवृत्ती फोर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी  mahadbt  या वेबसाईट वरून फार्म भरावे.                                        या शैक्षणिक वर्षात कोविड - १९ मुळे शाळा / महाविद्यालये नियमितपणे सुरु झालेले नसले तरी नियमित पणे प्रवेश प्रक्रिया झाली व ऑनलाईन शिक्षण सुध्या सुरु झाले. तरी नियमित पाने शाळा महाविद्यालये सुरु झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याची सूचना दरवर्षी प्रमाणे मिळणार नसल्यामुळे सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थी प्रतिनिधी व महाविद्यालयांना त्यांनी त्यांच्या स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करून हि सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. कुठल्याही परि...

मुलांना मिळणार मोफत चष्मे - शासनाची नवी योजना

इमेज
महाराष्ट्रामध्ये शालेय मुलांना मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असणाऱ्या मुलांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत . शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या राष्ट्रीय  बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 6 ते 18 वयोगटातील सर्व शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करून त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या जन्मतः व्यंग, आजार , जीवनसत्त्वांची कमतरता व अपंगत्व याचे निदान करून वेळेवर उपचार केले जातात. यासाठी महाराष्ट्र राज्यात १९९५ वैद्यकीय पथके स्थापन कर्ली असून  त्यांचे तपासणी कार्यक्रमाचे वेळापत्रक शालेय शिक्षण व महिला व बाल विकास विभाग विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात येतात.                शालेय मुलांमध्ये दृष्टिदोष याचे प्रमाण 8 टक्के एवढे असल्याचे दिसून येते अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जात होती परंतु सर्व गरजू विद्यार्थ्यांना चष्मे पुरवणे शक्य होत नाही सदर तपासण्यांमध्ये असे आढळून आले आहे की राज्यातील शालेय मुलांमध्ये दृष्टीदोष याचे प्रमाण अधिक असून त्यामुळे मुलांच्या वाचन लेखन व अभ्यास इत्यादी परिणाम होत आहेत स...

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांच्या वस्तूसाठी पैसे बँक खात्यात देणेबाबत

इमेज
शासनाद्वारे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेवर भर देण्याच्या धोरणास अनुसरून नियोजन विभागाने नमूद केलेल्या वस्तूंची खरेदी करून पुरवठा न करता थेट निधी लाभार्थ्याना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यास अनुसरून  आश्रमशाळेतील विद्यार्थांना काही वस्तू थेट निधी बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थांना यापुढे शासनामार्फत खालील वस्तू खरेदी करून उपलब्ध करून न देता त्याएवजी थेट अनुदान विद्यार्थी/पालक यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल . त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थांचे / पालकांचे बँक खाते उघडून त्यास आधार क्रमांक संलग्न करण्यात यावा. थेट लाभ द्यावयाच्या वस्तू रेनकोट/छत्री  नाईट ड्रेस वुलन स्वेटर (तीन वर्षातून एकदा)  अंडर ग्रारमेंट  सॅण्डल/स्लिपर / बूट व पायमोजे  कंगवा  नेल कटर  आंघोळीचा साबण  कपडे धुण्याचा साबण / डीटर्जंट पावडर  खोबरेल तेल  टूथपेस्ट व टूथब्रश  सॅनेटरी नॅपकीन    मुलींसाठी रिबन टॉवेल  गणवेश पी.टी ड्रेस  पी.टी. शूज व सॉक्स  अभ्...